×

We Lead you're Business to Brand

Shrivardhan ....... Birth Place of Peshwa


Shriwardhan is an ancient place of historical importance and is mentioned as being visited by Arjuna Pandav in his pilgrimage. It was an important port in the past, well known to traders of Ahmednagar and Bijapur in the 16th and 17th centuries. It appears in the accounts of leading European travellers, for example, Ziffardan. In 1538, Dom Joao de Castro described it as having little water under the pier at low tide, but that the interior of the city was large and roomy. It is notable as the birthplace of Balaji Vishwanath, the first Peshwa (1713–1720) who was the Deshmukh of the town, where there is now a monument to him. In 1713, Shriwardhan was one of the sixteen fortified places in the Konkan ceded by Balaji Vishwanath Peshwa to Kanhoji Angre of Kolaba. Balaji was the first Peshwa of Maratha Empire appointed by Chhatrapati Shahu, grandson of Chhatrapati Shivaji Maharaj *Ref.:wikipedia.org/wiki/Shrivardhan

मराठी मध्ये लिहीत आहे कारण माझी मातृभाषा मराठी आणि श्रीवर्धन कोंकणातील पर्यटन स्थळाविषयी लिहिताना मराठीमध्ये लिहिणं क्रमप्राप्त आहे .... श्रीवर्धनला ईतिहास तर आहेच त्या विषयी लिहिणार आहेच परंतु सर्वात महत्वाचं निसर्ग देवतेने देऊ केलेल नैसर्गिक वरदान विस्तृत समुद्र किनारा हरिहरेश्वर व दिवेआगर सारखी दैवी स्थानं असलेल्या शहराच्या वेशी आणि या सर्वांना लाभलेली पर्यटन सोयी सुविधांची जोड या मुळेच पर्यटनासाठी श्रीवर्धनची निवड करणे कधीही योग्यच ठरू शकतं.... पेशव्याचं जन्म स्थान, पेशव्यांचे मूळपुरुष स्थान ईतिहासातून पुसलं जाण्याची शक्यता आहे म्हणूनच या ब्लॉग च्या माध्यमातुन ते सर्वांसमोर आणण्याचा एक प्रयत्न .... श्रीवर्धन येथे कमीत कमी दरांत राहण्याची व कोकणी जेवणाची उत्तम सोय करणारे खुप सारे पर्याय उपलब्ध आहेत ... https://universalkonkan.com/hotels/shrivardhan ...

Sunil